black and white bed linen

तिरवडे ग्रामपंचायतमध्ये आपले स्वागत आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्याचा सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र

ग्रामीण विकासाची ओळख तिरवडे

तिरवडे हे महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील एक उपक्रमशील, कृषीसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सजग गाव आहे. तिरवडे हे गाव तालुका मुख्यालय मालवण (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे ३० किमी आणि जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गपासून सुमारे १७ किमी अंतरावर स्थित आहे. या गावामध्ये ११ वाड्या आहेत. गावची लोकसंख्या ५२३ इतकी आहे. गावातील लोक गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे उत्सव एकोप्याने साजरे करतात. गावामध्ये नऊ प्राथमिक शाळा आहेत. गावात एक सुसज्ज असे ग्रामसचिवालय आहे त्यामध्ये सरपंच व 15 कार्यकारिणी सदस्य, ग्रामपंचायत अधीकारी व १६ कर्मचारी आहेत.

पदाधिकारी आणि कर्मचारी

सरपंच
सौ.रेश्मा उमेश गावडे
उपसरपंच
श्री.सुशिल सुरेश गावडे

ग्रामपंचायत अधिकारी

श्रीम.सरिता शंकर धामापूरकर

गावातील उपक्रम व इतर माहिती
ग्रामपंचायत मार्फत कचराकुंडी वाटप
भात लागवड
कुक्कुटपालन व्यवसाय

बांबू लागवड

प्रजासत्ताक दिन साजरा

ग्राम सभा

चालू घडामोडी